सुरक्षित शहरे निर्देशांक, २०२१
- Economist Intelligence Unit (EIU) ने २६ ऑगस्ट २०२१ रोजी सुरक्षित शहरे निर्देशांक जाहीर केला.
- अहवालाचे नाव – Safe cities Index – २०२१, New expectation demands, a new coherence.
- या अहवालात जगातील प्रमुख ६० शहरांची ७६ निर्देशांकांच्या साहाय्याने क्रमवारी लावण्यात आली.
- नवी दिल्लीने या क्रमवारीत ४८ वा क्रमांक पटकावला तर मुंबईने ५०वे स्थान मिळवले.
क्र. | शहर | देश |
१ | कोपेनहेगन | डेन्मार्क |
२ | टोरोंटो | कॅनडा |
३ | सिंगापूर | सिंगापूर |
४ | सिडनी | ऑस्ट्रेलिया |
४८ | नवी दिल्ली | भारत |
५० | मुंबई | भारत |
६० | यांगोन | म्यानमार |
हा निर्देशांक काढण्याचे पाच निकष
- १) डिजिटल सुरक्षितता
- २) आरोग्य सुरक्षितता
- ३) पायाभूत सुविधा
- ४) वैयक्तिक सुरक्षितता
- ५) पर्यावरण सुरक्षितता (हा २०२१मध्ये नव्याने समाविष्ट केला आहे.