सायबर सुरक्षा निर्देशांक, २०२०
- माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानासाठी संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी असलेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (International Telecommunication Union) जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक (GCI) २०२० जाहीर केला आहे.
- एखाद्या देशाचा सायबर सुरक्षा निर्देशांक मोजताना कायदेशीर उपाय, तांत्रिक उपाय, संघटनात्मक उपाय, क्षमता विकास आणि एकूण सहकार्य या पाच घटकांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
- देशांना २० निर्देशांकावर आधारित ८२ प्रश्न विचारले गेले.
- १०० पैकी ९७.५ गुण मिळवत भारत १० व्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी भारत ४७ व्या क्रमांकावर होता.
- अतिशय चांगली प्रगती करून भारत ३७ वर आला आहे.
- आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारत ४थ्या क्रमांकावर आहे.
- शेजारील चीन व पाकिस्तान अनुक्रमे ३३ व ७९व्या क्रमांकावर आहेत.
- पहिले तीन क्रमांक :
-
- अमेरिका (USA)
- UK आणि सौदी अरेबिया
- एस्टोनिया
- आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (International Telecommunication Union) :
- स्थापना : १८६५
- मुख्यालय : जिनिव्हा, स्विझर्लंड
- भारत १९५२ पासून या संघटनेचा सदस्य आहे.
- भारत जागतिक आयटी महासत्ता (Global IT Superpower) म्हणून पुढे येत आहे.
- राष्ट्रीय सायबर सुरक्षा डावपेच (strategy) – २०२०; वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक; I४C (Indian Cyber Crime Coordination Centre);CERT(Computer Emergency Response Team) यांसारख्या प्रयत्नांच्या माध्यमातून भारत सायबर सुरक्षा, डेटा प्रायव्हसी व नागरिकांच्या ऑनलाइन हक्कांचे संरक्षण करण्यामध्ये यशस्वीरीत्या वाटचाल करीत आहे.