विजय पाटील (उर्फ) लक्ष्मण

विजय पाटील (उर्फ) लक्ष्मण

जन्म – १६ सप्टेंबर १९७२

मृत्यू – २२ मे २०२१ (नागपूर)

 • नाव – विजय काशिनाथ पाटील (लक्ष्मण)
 • दादा कोंडके यांच्या चित्रपटापासून हिंदी चित्रविश्वात कौटुंबिक आशयाची दर्जेदार आणि लोकप्रिय गीते रचणारे राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण यांचे नागपूर येथे निधन झाले.
 • ७९ वर्षांचे होते.
 • लहानपणापासून संगीताची आवड असल्याने प्राथमिक संगीताचे शिक्षण त्यांचे वडील काशीनाथ आणि काका प्रल्हाद यांच्याकडून मिळाले.
 • सुरेंद्र हेंद्रे तथा राम आणि विजय पाटील ऊर्फ लक्ष्मण या जोडीने चित्रपटसृष्टीला लोकप्रिय गीते दिली.
 • १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘राजश्री प्रॉडक्शनच्या एजंट विनोद’ या चित्रपटाने त्याच्या हिंदीतील कार्यकीर्दीला सुरुवात झाली. हा या जोडीचा पहिला चित्रपट होता.
 • १९७६ मध्ये सुरेंद्र हेंद्रे तथा राम यांचे निधन झाल्यानंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण या नावानेच संगीत दिले.
 • १९८९ मधील ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे राम-लक्ष्मण यांचे नशीब पालटले.
 • १५० हून अधिक हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे.
 • २०१८ मध्ये विजय पाटील यांना राज्य सरकारच्या ‘लता मंगेशकर गौरव’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • ‘मैने प्यार किया’ चित्रपटाच्या संगीतासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता.

Contact Us

  Enquire Now