वस्त्रोद्योग आणि नॅनोटेक्नॉलॉजी :
- १०० नॅनोमीटर्सपेक्षा कमी आकार व जैविक गुणधर्म बदलण्याच्या क्षमतेमुळे भौतिक, रसायनिक, इलेक्ट्रॉनिक, ऑप्टिकल, थर्मल आणि चुंबकीय यांसारख्या विविध क्षेत्रांत नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो.
वापर :
ग्राहक वस्तू | जीवाणूप्रतिबंधक, स्वच्छता, दुर्गंधीनाशक |
लष्करी वापर | उष्ण तापमानाचे कपडे, लष्करी कपडे |
जैवऔषधी | मलमपट्टी, उतक अभियांत्रिक, प्रतिजैविक कपडे |
तंत्रज्ञान | अग्निरोधक, सेन्सर, एअर फिल्टर |