राष्ट्रीय आविष्कार अभियान :
- ९ जुलै २०१४ ला सुरुवात डॉ. अबुल कलाम यांच्या हस्ते उद्घाटन.
- लक्ष्य गट ६ ते १८ वर्षे वयोगट
- विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणितासाठी शाळांमध्ये वर्ग उभारणे. प्रयोगशाळा उभारणे, तंत्रज्ञान विकास करणे, शिक्षक नेमणे हे लक्ष्य ठेवण्यात आले.