“मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ११” मध्ये ॲन्ड्रॉइड ॲप कम्प्यूटरमध्ये इन्स्टॉल करता येणार

“मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ११” मध्ये ॲन्ड्रॉइड ॲप कम्प्यूटरमध्ये इन्स्टॉल करता येणार

 • मायक्रोसॉफ्टच्या ‘नेक्स्ट जनरेशन’ ‘विंडोजचे नामकरण ‘विंडोज ११’ असे करण्यात आले आहे.
 • ‘मायक्रोसॉफ्टने’ सहा वर्षांनी आपली कम्प्यूटर ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट केली आहे.
 • २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज १०चे सादरीकरण केले होते.
 • ‘विंडोज १०’च्या ग्राहकांना ‘विंडोज ११’चे अपडेट मोफत उपलब्ध होणार आहे.
 • ‘विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम’ ची पहिली आवृत्ती १९८५ मध्ये सादर करण्यात आली होती.
 • अँड्रॉइड वर चालणाऱ्या ॲप्सनाही ‘विंडोज ११’ सपोर्ट करीत असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

विंडोज ११ची वैशिष्ट्ये

 • ‘विंडोज ११’च्या अपडेशननंतर ॲड्रॉइड मोबाइल ॲप कम्प्यूटरमध्ये डाऊनलोड होऊ शकतील.
 • ‘स्टीम’ करण्यात येणारा मीडियाही ‘विंडोज ११’ वर पाहता येणार आहे.
 • ‘विंडोज ११ एचडीआर’ मुळे ग्रेमप्रमाणे रंग व लाइट आपोआप बदलली जाणार आहे.
 • मायक्रोसॉफ्टने दिलेल्या आश्वासनानुसार एचडीआरमध्ये एम्पायर डेफिनिटिव्ह एडिशन, रॉकेट लीग, डे झेड आणि डूम ६४ सह १००० गेम्सची भर टाकता येणार आहे.
 • फोर के टीव्हीला ‘पर्सनल कम्प्यूटर’ जोडण्याची सुविधा
 • ‘विंडोज १०’ च्या तुलनेत ४० टक्के अधिक वेग
 • इन्स्टॉल करण्यासाठी सिस्टिममध्ये ४ जीबी रॅमची आवश्यकता
 • आवाज ओळखण्यासाठी ‘व्हॉइस रेकग्निशन’चाही अंतर्भाव करण्यात आला आहे.

Contact Us

  Enquire Now