महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार

महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार

 • गेली तीन वर्षे रखडलेले महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार २४ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर करण्यात आले.
 • २०१८ ते २०२० या काळातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
 • संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन, प्रकाशन, अध्ययन, अध्यापन आणि संस्कृतविषयक उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.
 • पुरस्काराचे स्वरूप: २५००० रुपये रोख, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ इ.

श्रेणीनिहाय विजेते :

 • प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार :
 1. कृष्णशास्त्री जोशी (२०१८)
 2. श्रीहरी शिवराम धायगुडे (२०१९)
 3. पं. राजेश्वर शिवशास्त्री देशमुख घोडजकर (२०२०)
 • वेदमूर्ती पुरस्कार :
 1. पं. दत्तात्रय मुरवणे (२०१८)
 2. रवींद्र दत्तात्रय पैठणे (२०१९)
 3. पं. देशिक नारायण कस्तुरे (२०२०)
 • संस्कृत शिक्षक :
 1. डॉ. हेमा विलास डोळे
 2. डॉ. विजया विलास जोशी
 3. डॉ.ज्योत्स्ना उपेंद्र खरे
 4. डॉ. शरद देशपांडे
 5. डॉ. गजानन आंभोरे
 6. डॉ. माधवी जोशी
 • संस्कृत प्राध्यापक :
 1. डॉ. इंदू देशपांडे
 2. डॉ. रजनी जोशी
 3. डॉ. मधुसूदन पेन्ना
 4. डॉ. महेश देवकर
 5. प्रा. मल्हार कुळकर्णी
 6. डॉ. कल्पना आठल्ये
 • संस्कृत कार्यकर्ता :
 1. संजीव लाभे
 2. डॉ. अजय निलंगेकर
 3. तरंगिणी खोत
 • अन्य राज्यातील संस्कृत पंडित :
 1. डॉ. हर्षदेव माधव
 2. प्रा. पुष्पा दीक्षित
 3. आनंदतीर्थ नागसंपिगे

Contact Us

  Enquire Now