महामारी तसेच साथरोग संशोधनासाठी WHO चे केंद्र

महामारी तसेच साथरोग संशोधनासाठी WHO चे केंद्र

 • महामारी (Pandemic) आणि साथरोग संशोधनासाठी WHO द्वारे बर्लिन येथे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
 • WHO (World Health Organisation) द्वारा या केंद्राचे उद्‌घाटन १ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले.
 • या केंद्रामध्ये जर्मनी मार्फत १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

 • स्थापना – ७ एप्रिल १९४८
 • मुख्यालय – जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

विभागीय कार्यालये

 • १) आफ्रिका प्रदेश – ब्राझविले (कांगो)
 • २) अमेरिकन प्रदेश – वॉशिंग्टन
 • ३) दक्षिण पूर्व आशियाई प्रदेश – नवी दिल्ली
 • ४) युरोपियन प्रदेश – कोपनहेगन, डेन्मार्क
 • ५) पूर्व भूमध्यसागरीय प्रदेश – नस्र सिटी, कैरो
 • ६) पश्चिम पॅसिफिक प्रदेश – मनिला फिलिपाईन्स

Contact Us

  Enquire Now