बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

  • ही योजना मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व कोल्हापूर हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांत राबवण्यात येणार आहे.
  • या योजनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील सात बाबी तसेच परसबागेसाठी ५०० रुपयांचे तर पीव्हीसी पाईप/एचडीपीई पाईपसाठी ३०००० चे अनुदान देय आहे.
  • ही योजना १००% राज्यपुरस्कृत आहे.

Contact Us

    Enquire Now