
फिट इंडिया रन २.०
- आझादी का अमृतमहोत्सवचा भाग म्हणून याचे आयोजन करण्यात आले.
- याअंतर्गत ७४४ जिल्ह्यांतील प्रत्येकी ७५ गावात आणि ३००० शैक्षणिक संस्थांचा यात समावेश होता.
- ‘फिटनेस की डोस, आधा घंटा रोज’ या घोषणेद्वारा आजार, लठ्ठपणा, आळस तसेच चिंता दूर करण्यासाठी रोज ३० मिनिटे शारीरिक क्रिया (पळणे) करणे.