प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना

  • उद्देश : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व साम्रगी वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • वैशिष्ट्ये : अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी योजना असेल. ही योजना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यावरील विमा हप्त्यांचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवला आहे.

Contact Us

    Enquire Now