प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

 

सुरुवात : १५ जुलै २०१५ रोजी सुरू करण्यात आलेल्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

उद्देश : कमी शिक्षण घेतलेल्या किंवा मधूनच औपचारिक शिक्षण सोडलेल्यांना एकत्रित करून त्यांचे कौशल्य वाढवून पात्रतेनुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.

  • २०२२ पर्यंत देशातील सुमारे ४०.२ कोटी लोकांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे.
  • या योजनेद्वारे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळण्याचीही सुविधा आहे.
  • फेब्रुवारी २०२१ मध्ये या योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.

 

कौशल्य विकासासंबंधित इतर योजना 

 

१) संकल्प (Skill Acquisition and Knowledge Awareness for Livelihood) २०१८
२) स्ट्राइव्ह (Skills Strengthening for Industrial Value Enhancement) २०१९
३) श्रेयस (Scheme for Higher Education Youth in Apprenticeship and Skills) २०१९
४) उडान (जम्मू काश्मीरमधील युवकांसाठी) २०११-१२
५) राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद २००८
६) हुनर से रोजगार तक २००९
७) महाराष्ट्र ज्ञान मंडळाचा वेव्ह कार्यक्रम २००२

Contact Us

    Enquire Now