प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना

  • स्थापना – १ एप्रिल २०१६
  • पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आले.
  • उद्दिष्ट – या योजनेंतर्गत २०२२ पर्यंत राज्याने १९.४० लाख घरकुलांची निर्मिती करणे.
  • राज्यातील ३९१ स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.

 

लाभार्थी

 

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प किंवा मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तीचे देशात कुठेही पक्के घर नाही अशी व्यक्ती
  • योजनेसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांना सुकाणू अभिकरण व अभियान संचालनालय म्हणून अधिकृत करण्यात आले आहे.

Contact Us

    Enquire Now