पी. टी. उषा यांचे प्रशिक्षक ओ. नम्बिआर यांचे निधन
- भारताची माजी धावपटू पी. टी. उषा यांना घडवणारे प्रशिक्षक ओ. नम्बिआर यांचे १९ ऑगस्ट २०२१ रोजी केरळमध्ये निधन झाले.
- पूर्ण नाव – ओथायोथू माधवन नम्बिआर
- जन्म – १६ फेब्रुवारी १९३२ केरळ
- मृत्यू – १९ ऑगस्ट २०२१ केरळ
कारकीर्द –
- पायोली एक्स्प्रेस अर्थात पी. टी. उषा यांना घडवण्यात मोलाचा वाटा.
- १९८५ – द्रोणाचार्य पुरस्कार (पहिले मानकरी)
- २०२१ – पद्मश्री
- महत्त्वाचे – सोल एशियाडमध्ये (१९८६) पी. टी. उषा यांनी २०० मीटर्स, ४०० मीटर्स, ४ बाय ४०० मीटर्स यामध्ये तब्बल चार सुवर्णपदके जिंकली.
- त्यावेळी स्प्रिंट क्वीन म्हणून ओळखली जाणारी फिलिपिन्सची लिडिया व्हेगा हिची सद्दी पी. टी. उषा यांनी आपले प्रशिक्षक नाम्बिआर यांच्या मदतीने मोडली.