पढ़े भारत, बढ़े भारत योजना :
- २६ ऑगस्ट २०१४ ला ही योजना सुरू करण्यात आली.
- मुलांमध्ये लवकरात लवकर भाषेचा विकास करणे.
- लवकरात लवकर गणित विषय अवगत करणे.
- मुलांना प्रोत्साहित करणे. मुभा देणे, त्यांना वाचनात व लिहिण्यात गुंतविणे जेणेकरून त्यांच्यात वाचनाचे व लिहिण्याचे कौशल्य विकसित होईल.