दुहेरी पंप योजना

दुहेरी पंप योजना

  • हातपंपावर अवलंबून असलेल्या वाड्या/वस्त्यासाठी घराजवळ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत ही योजना विकसित केली.
  • भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा – ५० वर्षे पूर्ण
  • स्थापना – १६ जुलै १९७१
  • ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा अंदाज वर्तविण्यासाठी
  • ५०व्या वर्षानिमित्त – भूजलाबद्दल जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीने ‘आओ भूजल जाने’ अंतर्गत २५ वेबिनार घेण्यात आले.
  • राज्याच्या ग्रामीण भागातील ८५ टक्के भाग पिण्याच्या पाण्यासाठी भुजलावर अवलंबून आहे.
  • ७० टक्के शेती भूजलावर अवलंबून आहे.

Contact Us

    Enquire Now