डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना

  • उद्देश : अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठीची वीजजोडणी
  • लाभार्थी : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती
  • कालावधी : १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१
  • या योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या असंघटित उद्योगांमधील वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करणे.
  • लाभार्थ्याने ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील ही रक्कमदेखील पाच हप्त्यांत भरण्याची सुविधा आहे.
  • १५ कार्यालयीन दिवसांत वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येईल.

Contact Us

    Enquire Now