
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी
- मुंबई वगळता सर्व ३४ जिल्ह्यांत लागू
- नवीन विहिर दोन लाख पन्नास हजार, जुनी विहिर दुरुस्ती पन्नास हजार, इनवेल बोअरिंग वीस हजार
- पंप संच वीस हजार, वीज जोडणी दहा हजार, शेत तळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण एक लाख, सूक्ष्म, ठिबक सिंचन संच ५० हजार तर तुषार सिंचन २५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. या सात बाबींचा समावेश असून खालीलपैकी कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ देय आहे.
१) नवीन विहिर पॅकेज
२) जुनी विहिर दुरुस्ती पॅकेज
३) शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेज
- ही योजना १००% राज्य पुरस्कृत आहे.