डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

  • सहकारी कृषी पतसंस्था व बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी ३० जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाखापर्यंत पीक कर्जांवर वार्षिक ३ टक्के व त्यापुढील ३ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक १ टक्का दराने व्याज सवलत देण्यात येते.

Contact Us

    Enquire Now