‘टी-२०’ चे कर्णधारपद विराट कोहली सोडणार

‘टी-२०’ चे कर्णधारपद विराट कोहली सोडणार

  • संयुक्त अरब अमिरातीत होत असलेल्या ट्वेण्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर विराट कोहली टी-२० चे कर्णधारपद सोडणार आहे.
  • मात्र कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

T-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (पुरुष)

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (ICC) आयोजन केले जाते.
  • या स्पर्धा सामान्यत: दर २ वर्षांनी होतात.
  • एकूण सहभागी संघ – १६
  • सर्वात जास्त वेळा विजयी संघ वेस्ट इंडिज (२ वेळा)
  • आतापर्यंत सर्वाधिक धावा – महिला जयवर्धने, श्रीलंका (१०१६)
  • आतापर्यंत सर्वाधिक बळी – शाहीद आफ्रिदी पाकिस्तान (३९)
क्र. साल आयोजक देश विजेता उपविजेता
२००७ दक्षिण आफ्रिका भारत पाकिस्तान
२००९ इग्लंड पाकिस्तान श्रीलंका
२०१० वेस्टइंडिज इग्लंड ऑस्ट्रेलिया
२०१२ श्रीलंका वेस्टइंडीज श्रीलंका
२०१४ बांग्लादेश श्रीलंका भारत
२०१६ भारत वेस्टइंडीज इंग्लंड
२०२१ संयुक्त अरब अमिराती

Contact Us

    Enquire Now