टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज-२०२२
- Time Higher Education (THE) या संस्थेने जगभरातील उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे.
- या क्रमवारीनुसार जगातील सर्वोत्कृष्ट पाच विद्यापीठे/उच्च शिक्षण संस्था
- १) ऑक्सफर्ड विद्यापीठ – युनायटेड किंग्डम
- २) कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – अमेरिका
- ३) हार्वर्ड विद्यापीठ – अमेरिका
- ४) स्टॅनफोर्ड विद्यापीठ – अमेरिका
- ५) केंब्रिज विद्यापीठ – युनायटेड किंग्डम
- या क्रमवारीत भारतातील एकूण ३५ विद्यापीठाचा अव्वल १००० विद्यापीठात समावेश झाला आहे.
- या क्रमवारीत पहिल्या ३०० विद्यापीठामध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.
- या क्रमवारीतील भारतातील पहिली तीन उच्च शिक्षण संस्था
क्र. | नाव | श्रेणी |
१) | IISC – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स | ३०१-३५० |
२) | IIT – रोपर (पंजाब) | ३५१-४०० |
३) | ISS – ॲकॅडमी (म्हैसूर) | ३५१-४०० |