जागतिक विज्ञान दिवस

जागतिक विज्ञान दिवस 

 • सुरुवात : २००२पासून
 • शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) वतीने २००२ सालापासून हा दिवस ‘जागतिक विज्ञान दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.
 • शांतता आणि विकासासाठी असलेल्या जागतिक विज्ञान दिवसाचे पुढील प्रमुख चार उद्देश आहेत.
 • विज्ञानाचा शांतता आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणे.
 • विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची देवाणघेवाण करणे.
 • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.
 • येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधणे.
 • सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी व विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
 • २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

Contact Us

  Enquire Now