
जागतिक मानवतावादी दिवस
- दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी पाळला जातो.
- २००८ मध्ये संयुक्त राष्ट्र साधारण परिषदेद्वारा स्थापन
- स्वीडनद्वारा या दिवसाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
- १९ ऑगस्ट २००३ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या बगदाद मधील कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २२ लोक ठार झाले होते.
- २००९ पासून साजरा केला जातो.
- राष्ट्रीय सद्भावना दिवस (राजीव गांधी जयंती)
- दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस राजीव गांधी यांना श्रद्धांजली म्हणून सद्भावना दिवस म्हणून साजरा केला. या दिवशी राजीव गांधी सद्भावना पुरस्काराचे वितरण केले.