जागतिक पोलिओ निर्मूलन दिन

जागतिक पोलिओ निर्मूलन दिन

  • 2021ची संकल्पना: “Delivering on a Promise.”
  • रोटरी इंटरनॅशनलने हा दिवस साजरा करण्यास एक दशकापूर्वी सुरुवात केली.
  • जगभरात पोलिओबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, हे हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • १९८८ साली WHO ने २००० मध्ये पोलिओ समूळ उच्चाटनाचे ध्येय निश्चित केले होते.
  • पोलिओ हा पोलिओव्हायरस (PV) या विषाणूमुळे साधारणतः ५ वर्षांखालील बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे.
  • योग्य लसीकरणाने यापासून बचाव केला जाऊ शकतो.

Contact Us

    Enquire Now