चेमनचेरी कुन्हीरामन नायर

चेमनचेरी कुन्हीरामन नायर

जन्म:  २६ जून १९१६ (केरळ) 

निधन: १५ मार्च २०२१ 

  • वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना कथकलीची गोडी लागली आणि नंतर घर सोडून गुरु करुणाकरन मेनन यांच्या कथकली पथकात दाखल झाले. 
  • १९८३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी भारतीय नाट्यकलालयम संस्था, चेलिया (केरळ) येथे स्थापन केली. 
  • भरतनाट्यम तसेच मोहिनीअट्टमचाही अभ्यास 
  • कथकली अख्याननाट्यांमध्ये भूमिका, त्यातील कृष्णाची भूमिका त्यांनी अधिक प्रिय होती
  • मोहिनीअट्टम व कथकली यांच्या मिश्रणातून ‘केरल- नटनम’ हा नवा नृत्याविष्कार केला 
  • जयदेवच्या गीतगोविंदमधील अष्टपदीवर नृत्य करण्याच्या शैलीस त्यांनी ‘केरल-नटनम’ शैलीतही स्थान दिले 

पुरस्कार: 

अ) २०१७ – पद्मश्री 

ब) कथकलीमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमीचा टागोर पुरस्कार 

कथकली: 

  • अभिनय, नृत्य आणि नाट्य या तीन कलांचा समन्वय 
  • प्रामुख्याने रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यातील कथा सादर केल्या जातात 
  • आपले भाव आणि मुद्रा यांच्या समन्वयाने पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे केली जाते

Contact Us

    Enquire Now