घरकुलाचे स्वप्न साकार – महाआवास अभियानांतर्गत

घरकुलाचे स्वप्न साकार – महाआवास अभियानांतर्गत

  • ग्रामविकास विभागांतर्गत २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.
  • या अभियानातून साडेसहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे ८ लाख कुटुबांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे.
  • महाआवास योजनेला जोड मिळाली ती “प्रधानमंत्री आवास योजनेची” ‘सर्वांसाठी घरे’ या घोषणेची

Contact Us

    Enquire Now