क्रेजिकोव्हाची कारकीर्दीतील पहिल्या ग्रॅंडस्लॅम जेतेपदावर मोहोर

क्रेजिकोव्हाची कारकीर्दीतील पहिल्या ग्रॅंडस्लॅम जेतेपदावर मोहोर

 • चेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित क्रेजिकोव्हाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रशियाच्या अनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाला हरवून कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली.
 • बार्बोरा क्रेजिकोव्हाने प्रथमच महिला एकेरीचे फ्रेंच ग्रॅंडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.
 • फ्रान्सच्या मेरी पिअर्सनंतर (२०००) फ्रेंच खुल्या स्पर्धेत महिलांमध्ये दुहेरी मुकुटाचा मान मिळवणारी क्रेजिकोव्हा ही पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे.
 • सलग आठव्या वर्षी एखाद्या नव्या खेळाडूने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले.
 • क्रेजिकोव्हाने २०१८ मध्ये प्रथम फ्रेंच ग्रँडस्लॅम पटकावले होते.
 • क्रेजिकोव्हा सात वेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पियन आहे.
 • २०२१ – फ्रेंच ओपन एकेरी विजेतेपद
 • २०१८ – फ्रेंच ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद
 • २०१९,२०,२१ – मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन येथे मिश्र दुहेरीचे विजेतेपद

Contact Us

  Enquire Now