इस्रायलचे नवे पंतप्रधान म्हणून नफ्ताली बेनेट

इस्रायलचे नवे पंतप्रधान म्हणून नफ्ताली बेनेट

  • इस्रायलचे नवे पंतप्रधान म्हणून नफ्ताली बेनेट यांची नियुक्ती करण्यात आली.
  • सलग १२ वर्षे इस्रायलच्या पंतप्रधानपदी राहिलेले बेन्यामिन नेतान्याहू यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले.
  • इस्रायलच्या संसदेने यमिना पक्षाचे प्रमुख नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला कौल दिला.
  • उजवे, डावे व मध्यममार्गी पक्ष, तसेच एक अरब पक्ष अशा वैचारिकदृष्ट्या भिन्न राजकीय पक्षाची अभूतपूर्व आघाडी नव्या सरकारकडे आहे.
  • ६० विरुद्ध ५९ अशा केवळ एका मताने नव्या आघाडीने विजय मिळविला.
  • बेनेट यांना क्न्नेसेटमध्ये (इस्रायली संसद) त्यांच्या नव्या सरकारमधील मंत्र्यांचे परिचय करून दिले.
  • नेतान्याहू यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले.

Contact Us

    Enquire Now