१९ जून २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीचा Crash कोर्स
वैशिष्ट्ये:
१. अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शनांकाराद्वारे परीक्षाभिमुख दर्जेदार मार्गदर्शन
२. GS and CSAT चे Full Coverage
३. एकूण १६ टेस्ट या कोर्स अंतर्गत घेतल्या जातील
४. परीक्षाभिमुख चालू घडामोडींचा आढावा
५. MCQ practice वर विशेष लक्ष्य
६. Toppers आणि अधिकाऱ्यांचे वेळोवेळी Guidance
७. सर्व सत्रे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा उपलब्ध
Available both in offline and online (Pariksha app)
दररोज २ सत्रे (सकाळच्या वेळेत होतील)