Get Free admission to any course at Chanakya Mandal Pariwar…!!!
Last Scholarship Exam for the year 2022-23
Competitive Talent Search 2022
परीक्षा ३ टप्प्यात घेण्यात येते
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत
👉 पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा दोन्ही एकाच दिवशी
👉 पूर्व परीक्षा १०० प्रश्न बहुपर्यायी ( Objective type Questions )
🛑 परीक्षा दिनांक: 31 July 2022
✅ एकूण २०० गुण – १/३rd Negative Marking
▪️मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असेल: 2 Essay & 1 Case study
▪️पूर्व परीक्षेचा कट ऑफ क्लिअर केल्यानंतरच मुख्य परीक्षेचे पेपर तपासले जातील